Silage or Murghas and related products questions and answers :

Corn silage is a popular forage for ruminant animals because it is high in energy and digestibility and is easily adapted to mechanization from the stand-crop to time of feeding. Corn silage should have a light, pleasant smell with only a slight vinegar odor. It should be slightly brown to dark green.

Category: Corn Silage

Comment on this FAQ

Your email address will not be published. Required fields are marked *

Load More



Question:मुरघास म्हणजे काय ?

Answer:
हिरव्या वैरणीतील उपलब्ध पोषण मूल्य घटकांचे जतन करणेसाठी (हिरव्या वैरणीची प्रत व दर्जा कायम राखण्यासाठी) अतिरिक्त हिरवी वैरण योग्य वेळी कापणी करुन वैरणीत 30 टक्के शुष्कांक (ड्रायमॅटर) व 70 टक्के आर्द्रता असतांना कुट्टी करुन खड्डयात (घ्त्द्यद्म) मध्ये हवाबंद स्थितीत (अनअेरोबीक कंडीशन) मुरण्यासाठी/आंबविण्यासाठी (फरमंटेशन) साठविली जाते. या हिरव्या वैरणी साठविण्याच्या / टिकविण्याच्या पध्दतीला मुरघास बनविणे संबोधिले जाते.



Question: उत्तम मुरघासाची वैशिष्टये?

Answer:

  • 1. वास : चांगल्या तयार झालेल्या मूरघासास आंबट असा वास येतो.
  • 2. रंग : मूरघासाचा रंग फिक्कट हिरवा किंवा तपकिरी दिसतो.
  • 3. आम्लता : मूरघासाची गुणवत्ता आणि आम्लता याचां परस्पर संबध आहे. उत्तम दर्जाच्या मूरघासाचा सामू (पी.एच.) 3.5 ते 4.5 असतो.
  • 4. ओलावा : मूरघासामध्ये 75 ते 85 टक्के पाण्याचे प्रमाण असते.

मूरघास व ताजी हिरवी वैरण यांची पोषणमूल्यदृष्टया तूलना होणे जरी शक्य नसले तरी हिरवी वैरण साठवून ठेवण्यासाठी मूरघास ही एक चांगली पध्दत आहे.



Question: Silage Information/Murghas Mahiti?